पाचवा दिवस 22 डिसेंबर – राजयोग शिबिर प्रवचनमाला

पाचवा दिवस 22 डिसेंबर – राजयोग शिबिर प्रवचनमाला   कर्माची गुह्र गती   श्रीरामपूर (दि.     ) कर्माची गुह्र गती जाणून घेतल्यास आपणास हिरेतुल्य जीवन जगता येईल  असे  प्रतिपादन येथील थत्ते ग्राऊंड वर आयोजित राजयोग शिबिराच्या पाचव्या दिवशी राजयोगीनी ब्राहृाकुमारी उषा दिदी यांनी परमात्म्याच्या ख­या स्वरूपावर प्रकाश टाकला.   जसे कर्म कराल त्याचे फळ अवश्य मिळते, … Continue reading पाचवा दिवस 22 डिसेंबर – राजयोग शिबिर प्रवचनमाला